ग्लोबल फायरपॉवर या जागतिक संरक्षणबद्दल माहिती असलेल्या डेटा वेबसाइटने जगातील सर्वात शक्तिशाली सैन्याची यादी जाहीर केली आहे. ग्लोबल फायरपॉवरच्या मते, अमेरिकेकडे जगातील सर्वात ताकदवान, मजबूत लष्करी शक्ती आहे. या यादीत रशिया दुसऱ्या तर चीन तिसऱ्या क्रमांकावर आहे. यासोबतच भारताने चौथ्या स्थानावर आपली पकड कायम ठेवली आहे, जाणून घ्या अधिक माहिती